Media 
    अभाविपच्या डीपेक्स 2019 चे थाटात उद्घाटन ( SRIJAN TRUST )

    Posted On March 07,2019

      

    नांदेड अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन तर्फे तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालय मधील तसेच पदवीधर विज्ञान शाखेतील व कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी डिपेक्स प्रदर्शन व स्पर्धा हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे