Dipex 2019

    Posted On March 10,2018

      

    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेश व सृजन आयोजित डिपेक्स 2019 राज्यस्तरीय चलप्रतिकृती प्रदर्शन व स्पर्धा 2 ते 5 मार्च 2019 (SGGS) गुरू गोबिंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड.

    प्रदर्शनाची विशेषता म्हणजे 

    -1986साली सांगली मध्ये 17 अभिनव उपक्रम घेऊन झाली व त्यात आज  250 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स सहभागी झाले आहेत.

     -डिपेक्स या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, थोर शास्त्रज्ञ विजय भटकर,  डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजक मा बाबा कल्याणी अशा अनेक  प्रज्ञावंतांना  भेट देऊन भरभरून कौतुक केले आहे.

    यावर्षी चे डिपेक्स मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड , श्री गुरु गोबिंदसिंगजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय नांदेड तसेच सहयोग सेवाभावी शिक्षण संस्था नांदेड हे सर्व सहयोजक आहेत 

    -डिपेक्समध्ये 1500 पेक्षा जास्त  स्पर्धक दर वर्षी सहभाग  नोंदवितात.

      -डिपेक्स मुळे नवउद्योजकांना विशेष सहकार्य लाभले आहे.

    – डिपेक्स मुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना उद्योजकता स्टार्टअप करण्याचे मार्गदर्शन मिळाले आहे.

    – सुसह्य ग्रामीण जीवन पारंपारिक उर्जा इत्यादी विषयावर परिसंवाद होणार आहे.

    -डिपेक्स मुळे आज कित्येक विद्यार्थ्याना त्यांच्या प्रोजेक्ट्सचे पेटंन्ट मिळाले आहे.

    -महाराष्ट्र व गोवा राज्यातून 50 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी भेट देणारे एकमेव प्रदर्शन आहे.

    – नांदेड मध्ये एवढे मोठे प्रदर्शन बघण्याची संधी आपल्याला घरबसल्या प्राप्त होत आहे. या संधीचा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, उद्योजक, नागरिकांनी लाभ घ्यावा….

        विकसित भारताचे स्वप्न

     स्वतःच्या खांद्यावर घेतलेल्या  तरुण 

    ऊर्जावान अभियंत्याच्या 

    प्रोजेक्ट  व त्यांना नक्कीच 

    भेट द्या.